Welcome To Jeevan Sanjivani
आज आपण समाजाकडे पहिले असता असे दिसून येते कि खूपशी मुले १५ ते १७ वर्ष शाळा शिकतात . तरी पण त्यांच्या मध्ये दोन वेळचे अन्न मिळविण्याची पात्रता येत नाही काही व्यक्ती खूप कष्ट करतात तरी त्यांना आपेक्षित यश मिळत नाही काही व्यक्ती जीवनाच्या गुलाम असतात तर काहींचे जीवन गुलाम असते.यशस्वी माणसाच्या जीवनाचा आपण आभ्यास केला तर असे दिसून येते कि त्याच्या मध्ये पुढील समान गुणवैशिष्टे आढळून येतात.
जीवनात मिळणारे यश हे व्यक्तिमत्वाच्या बारा गुणवैशिष्टयावर अआधारलेले असते. कोणत्याही व्यक्तीकडे तीव्र बुद्धिमत्ता खूप पैसा आणि परीक्षेतील उज्ज्वल यश इत्यादी गोष्टी असून सुद्धा वरील गुणवैशिष्टयांचा अभाव असेल तर, त्या व्यक्तीला जीवनात यश मिळत नाही.याउलट इतर कोणत्याही गोष्टी उपलब्ध नसताना केवळ बारा गुणवैशिष्टयांच्या बळावर उच्च दर्जाचे यश मिळवण्याची खात्री देता येते. म्हणून सर्व बारा गुणवैशिष्टयांचा विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व घडवण्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी जीवन संजीवनीचे .