व्यक्तिमत्व विकास विषयावर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे तसेच दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात इत्यादी राज्यात १०००० पेक्षा जास्त व्याख्याने
विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्यासाठी १, ३ , ८, १० व २१ दिवसांचे कार्यशाळेचे आयोजन
जीवन संजीवनी अनमोल पुस्तकांची निर्मिती
निद्रा व विचार संजीवनी या ध्वनिफितीची निर्मिती
जीवन संजीवनी व पालक संजीवनी ध्वनिचित्रफितीची निर्मिती
मुलामुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संशोधन, साहित्य निर्मिती,मार्गदर्शन व प्रबोधन यासाठी संपूर्ण जीवन कार्य.
श्री राजेश चव्हाण, संस्थापक
जीवन संजीवनी मानव संशोधन व विकास संस्था