जीवनसंजीवनी अनमोल पुस्तक एक जीवनाचे गाईड आहे.
अत्यंत प्रेरणादायक श्री. राजेश चव्हाण यांचे लाइव व्याख्यान.
जीवनाचा खरा अर्थ दाखविणारे मार्गदर्शन, यामुळे आपणास नवसंजीवनी मिळते.
खरी समृद्धी म्हणजे काय?
काही माणसांकडेच जास्त पैसे का येतात, त्यामधील अडथळे कोणते?
उद्योजकीय व्यक्तिमत्व कसे घडवावे? याचे शास्त्रशुध्द मार्गदर्शन .
जीवनाला समृद्धी देणारे अदभूत तंत्र सांगणारे विवेचन.
० ते २५ वयोगटातील पाल्यांशी पालकांनी कसे वागावे?
पाल्यांशी कोणत्या वयोगटात काय करावे,याचे शास्त्रशुध्द मार्गदर्शन.
मुलं हीच आपली खरी संपत्ती.
त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक समस्यांचे निराकरणासाठी, प्रत्येक घरात पालक संजीवनी व्हीसीडी असावी.
अभ्यास म्हणजे काय? फक्त पाठ्यपुस्तकाचाच अभ्यास नव्हे तर जीवनाचा अभ्यास कसा करावा?
एकाग्रता, स्मरणक्षमता (मेमरी टेक्निक ) व विस्मरण क्षमता कशी विकसित करावी?
टीव्ही, नावडते विषय, आळस-कंटाळा इ. समस्यांचे निराकरण.
मिळावेत? यासारखे अनेक तंत्राचे मार्गदर्शन.
फक्त झोपताना ऐकावी. भीती, चिंता, टेन्शन यांचे समूळ उच्चाटन करणारी सीडी.
झोप न येण्याची समस्या पूर्णपणे संपतात.
अंतर्मनाची मशागत करून जबरदस्त आत्मविश्वास निर्माण करणारी संजीवनी.
२१ रात्री सराव करावा.
मनाची माश्यागत करून सकारात्मक दृष्टीकोण (POSITIVE ATTITUD) निर्माण करणारे तंत्र.
शारीरिक व मानसिक स्वास्थ देणारी.
विचारांना सामर्थ्य देणारी.
रोज मनात प्रेरणा देणारे साधन.
स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे योग्य तंत्र.
महत्वाकांक्षा साकार करण्यास अत्यंत उपयुक्त.
या तंत्राचा वापर करून जे आपणास पाहिजे ते मिळविता येते.
ध्येय निश्चितीसाठी अत्यंत उपयुक्त साधन.
आपणास पाहिजेत तितकेच गुण मिळवण्यासाठी.
कोणत्याही परीक्षेत उपयुक्त.
हजारो विद्यार्थी या तंत्राचा वापर करून यशस्वी होतात.
आगळेवेगळे साधन, निसर्गात पवित्र उर्जा पसरविणारे.
धन्यवादाचे सामर्य्थ मिळवून देणारे पेन.
ज्या क्षणापासून या पेनचा वापर सुरु कराल, त्या क्षणापासून जीवनात सकारात्मक बदल होतात.
आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी.
विचारांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी.
हवीतेवढी आर्थिक सुबत्ता मिळविता येते.
स्वतःची उन्नती स्वतःच करण्यासाठी.
दररोज स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
३० दिवसामध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे साधन.
अत्यंत उपयुक्त प्रत्येक घरात असावे असे हे साधन.
१० वी, १२ वी नंतर काय करावे? उपलब्ध असणारे सर्व संधींचे ज्ञान या चार्टमध्ये सामावलेले आहे.
मुलांना योग्यवेळीयोग्य मार्ग निवडता येतो व शैक्षणिक विकासाचे कवाड उघडते.